Monday, May 17, 2010

घर कौलारु


दारी वृन्दावन उभे
डौल त्याचा रुबाबी
वाट पाहे तूलसायीची………
सडा सारवणं भोवती
पाहे वाट रान्गोळीची ………
दिवा सजला आकाशी
पाहे वाट तेला वातीची…….
जुन्या विटांचा भिंती
घर कव्लारू शोभाते
पाहे वाट आवाजाची………
उंच माडाची हि वृक्ष
बहरती ठाई ठाई
पाही वाट वाऱ्याची……..
उंच झेंडाही उभारला
वाट पाहे अतिथीची………..

2 comments:

  1. काय छान कौलारु घर आहे. ह्यात रहाणारी माणसे भाग्यवान म्हणायला हवी

    ReplyDelete