काही शब्द माझे
,त्या भावनांना जागवत होते.
काही शब्द तुमचे
माझ्या स्वप्नांना फुलवत होते .
त्याच स्वप्नांतील भावनांना आज उमलायला ,
त्याच स्वप्नांतील भावनांना आज उमलायला ,
मी कवितेने जुळवत
होते.
ती रचना चित्रांगणात
बागडताना.
मीच कशी एकटी
न्याहाळत होते.नि ...
हलकेच मनाच्या हिंदोळ्यावर झुलवत होते
No comments:
Post a Comment