पावसाची रिमझिम नि कांद्याची भजी
श्रावण मासी
हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे
अशा वेळी मस्त
खुसखुशीत कान्देभजी, वा ! काय
मज्जा ..... मग काय
वाट पहायची;;;;; उठा.....
२
कांदे
बारीक लांब कापलेले ,
१
चमचा
मीठ
१/२ चमचाओवा
१ बारिक कापलेली हिरवी मिरची
१/२ लिंबू
चिमुटभर हळद अन् साखर
एकत्र मिक्स करून ठेवा,
कढईत तेल गरम करे पर्यंत कांद्याला पाणी सुटेल, बस... त्यात
४ मोठे चमचे बेसन भूरभूरा, मिसळा आणि मंद आचेवर गुलाबी होईस्तो तळून
चहाच्या सोबत खट्याळ
पावसाच्या संगतीन आस्वाद घेतांना सोबतीला नवरा नसेल तर मैत्रिणीला विसरू नका.......
No comments:
Post a Comment