----------
अतिव आनंदाच्या
किंवा अतिदुखाःच्या क्षणी मनःस्थिती
कुठलाही चांगला अथवा
वाईट निर्णय घेऊन चुकू शकते,
मन तेंव्हा निर्णय
घेण्याच्या मनःस्थितीत नसते,अशा
वेळी शांत राहून
कुठलाही निर्णय घेऊ नये.
निसर्गाकडे बघावे व शिकावे ,कुठलीही
परिस्थीती
आली तरी तटस्थ
राहावं.चंद्र ,सूर्य,तारे यांच्या कडून
शिकावं,त्यांचा
नित्यक्रम कधी कुठल्याही परिस्थितीत
बदलत नाही. बदलतं ते
रूप कधी यशस्वी ठरत नाही.
सागराला भरती-ओहोटी
येणारच,म्हणून तिथे जगणारे
जीव-जंतू ,वाळु
,झाडं तटस्थच राहतात , तात्पुरते
वाकतात. पण गवताच्या
पात्यासमोर रौद्ररुपी सागरही
हरतोच ...
No comments:
Post a Comment