-----------------------
१ कप – बेसन
१ कप- सूजी(रवा)
१ कप – तूप
दीड कप –साखर
१/२ कप पाणी
प्रथम कढईत तूप टाकावे ,गरम
झाल्यावर बेसन खमंग
भाजावे .थोडे गुलाबी झाल्यावर सुजी भाजावी.दोन्ही लालसर
गुलाबी भाजा . एका पातेल्यात दीड कप साखर व अर्धाकप
पाणी घेऊन एक तारी पाक तयार झाल्यावर गरम बेसन,
सुजी(रवा), इच्छे नुसार काजू ,बदाम,किशमिश,वेलची व
जायफळ पूड त्यात मिसळून दहा मिनिटांनी लाडू बनवावे....
No comments:
Post a Comment