----------------------------------------
दुध,तेल,साखर
प्रत्येकी एक कटोरी त्यात
जितका मैदा बसेल
तितका टाकून मळून
लाट्या करून लाटावेत
नी शक्करपारे कापून
गुलाबीसर
तळावेत.गरमा गरम खाऊन
उरल्यास शेजारी चवी
करता पाठवावेत .
नक्कीच रेसीपी
मागतील.आनंदाने द्या म्हणजे
दिलेलं भांड भरलेलं परत मीळेल .करुन तर बघा
...
No comments:
Post a Comment